Love feelings ❤😘
http://bloggerjkart.wordpress.com तिने मला पाहील मी तिला पाहीलपाहता पाहता त्या क्षणात हरवुन गेलो,पण त्या नंतर आज पर्यंत पुन्हा आम्हीकधी तसे त्या क्षणात हरवलोच नाही,तशी भेट पुन्हा कधी झाली च नाही,कोण चुकल याच उत्तर दोघांन कडेहीनव्हते,आयुष्याने असा काही खेळ खेळलाकी ते उत्तर शोधण्या मधे आम्ही ऐकमेका सोबत जगायचं विसरून गेलो.

Comments
Post a Comment